महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळ (एम् एस् ई बी)
महाराष्ट्र राज्य विद्युत् मंडळ (एम् एस् ई बी) : भारतामध्ये १९३२ सालापर्यंत वीज पुरवठा म्हैसूर संस्थान वगळता खाजगी उत्पादकांकडून होत असे. १९३३ साली मद्रास व पंजाब प्रांत शासनांनी प्रत्येकी एक वीज उत्पादन केंद्र उभारले व त्यानंतर इतर प्रांत शासनांनी त्यांचे अनुकरण केले.